what is affiliate marketing in marathi...। जाणून घ्या काय आहे अफ्फिलेट मॉर्केटिंग..।


 
What is affiliate marketing in Marathi:


Affiliate- marketing -meaning -marathi.png

Affiliate marketing meaning marathi:


नमस्कार मित्रानो डीजी डायलॉग वेबसाइट आपला  स्वागत आहे.
तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये डिजिटल मार्केटिंग पैकी affiliate marketing मार्केटिंग बद्दल जाणून घेणार आहोत.


 Affiliate marketing काय  आहे?  कशाप्रकारे काम करते? आणि कशाप्रकारे आपणही affiliate marketing' program सहभागी होऊन चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो.  चला तर मग जाणून घेऊया affiliate marketing बददल.affiliate marketing meaning in Marathi

मित्रांनो तुम्ही पण ऐकलं असेल की एफिलेट  मार्केटिंग करून
खूप सारे लोक पैसे कमवत आहेत, तर काय आहे ही भानगड चला तुम्हाला  मि एकदम सोप्या भाषेत सांगतो.affiliate marketing meaning in Marathi: 

 तर मित्रांनो affilate marketing दुसरं काही नाही इथे आपण दुसऱ्या कुणाचा माल, वस्तू आपल्या वेबसाईट किंवा आपली जी कोणती पण साईट असेल सोशल मीडिया यांसारख्या ठिकाणावरू प्रमोट करून आपण ती वस्तू विकत असतो आणि जेव्हा ती वस्तू आपण दुसऱ्याला विकतो तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्याला ठराविक कमिशन भेटत असतं.  आणि अशा प्रकारे affilate marketing  काम करत असत.


एफिलिएट मार्केटिंग अमेज़न:

 समझा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ॲमेझॉन आज जगातील सगळ्यात मोठी ईकॉमर्स कंपनी आहे. आणि याचे CEO  जेफ बेझोस जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. 

तर समजा तुम्ही अमेझॉन साईट वरती  affiliate program प्रोग्रामसाठी  एफिलिएट मार्केटिंग अमेज़न sign in  केलं आणि तिथून तुम्हाला जी यातली एक लिंक भेटेल कोणत्या पण प्रॉडक्टची ती तुम्ही तुमच्या ब्लॉग वेबसाईट किंवा सोशल मीडिया वरती पोस्ट केली .  Affiliate link  लिंक वरून एखाद्या व्यक्तीने ती वस्तू खरेदी केली तर तुम्हाला कमिशन भेटतं.

 समजा ती वस्तू मोबाईल आहे आणि त्यावर्ती कमिशन ची टक्केवारी वीस टक्के आहे जर तुमच्या लिंक वरून 5 ग्राहकानी मोबाईल ची खरेदी केली तर तुम्हाला वीस मल्टिप्लायर बाय फाइव 20×5  असे शंभर 100% भेटतील .

 आशा प्रकार affiliate marketing   करुन मोठ्या प्रमाणात खूप सारे लोक आज पैसे कमवत आहेत.Affilate marketing program मध्ये कसे सहभागी व्हायचं:


त्या मित्रांनो तुम्हाला पण जर affilate marketing मार्केटिंगकरायचे असेल इंटरनेट वरती खूप सारे affilate programme प्रोग्रॅमअवेलेबल आहेत त्यांच्यातील कोणता पण एकचांगला  तुम्ही निवडू शकता . 

माझ्या आवडीचा ॲमेझॉन affiliate  प्रोग्रॅम खूप छान आहे.  या तुम्ही पाच मिनिटांमध्ये  प्रोग्रॅम साठी अर्ज करू शकता. आणि लगेच अस तुमचं अकाउंट बनवून तुम्हीलगेच AF मार्केटिंग सुरू करू शकता. पण इतर ठिकाणी मात्र तुम्हाला माहिती भरून वेट करावं लागतं नंतर ते तुम्हाला कळत असतात. तर amzhon affilate program तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असू शकतो.


तर सर्वप्रथम तुम्हाला ॲमेझॉन च्या साईट वरती जायच आहे. तिथे तुम्हाला एक amzhon affiliate associate नाव दिसेल त्या तुम्हाला संपूर्ण माहिती भरयची त्यात सगळा काही,  वेबसाईट चे नावजे काही असेल ते भरायचा आहे.

त्यानंतर तिथे तुम्हाला प्रॉडक्टची  affiliate link घेऊन ती लिंक तुम्हाला तुमच्या वेबसाईट वरती पेस्ट करायची आहे.  नंतर प्रॉडक्ट तुमच्या वेबसाईट वरती पण तुम्ही ती लिंक पेस्ट केली असेल  तिथे दिसायला लागेल लागेल.

नंतर जेव्हा कोणी कस्टमर तुमच्या affiliate link  वरून मर्चंट वेबसाईट वरती जाईल आणि तिथून तो प्रॉडक्ट खरेदी करेल ततर तुम्हाला त्यावरती ठरावी कमिशन भेटेल.


Affilate markting advatatge:
advantages of affiliate marketing:

Affilate markting advantages बददल  जाणून घेऊया आपण त्याचे काय फायदे आहेत एकंदरीत कशाप्रकारे affilate marketing मार्केटिंग लाभदायी ठरू शकते चला जाणून घेऊया.

सर्वात प्रथम तुम्हाला affilate marketing मार्केटिंगसाठी एक रुपया खर्च करण्याची गरज पडत नाही. AF मार्केटिंग प्रोग्रॅम फ्री ऑफ  कास्ट आहे.  तुम्हाला सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्जेस आकारला जात नाही आणि है AF  मार्केटिंग चा सगळ्यात मोठा लाभ आहे. This is biggest advantage of affilate marketing.


Affilate markiting तुम्ही कुठे पण राहून करू शकता जगातील कोणत्या  न देशातुन एका कानाकोपऱ्यातून तुम्ही AF मार्केटिंग करू शकता यासाठी फक्त तुम्हाला पाहिजे कम्प्युटर लॅपटॉप आणि इंटरनेट ची आवश्यकता बस्स.


Affiliate marketing यामध्ये तुम्हाला स्वतः माल विकत घ्यायचा नसतो, तर दुसऱ्या कुणाचा माल प्रोडक्ट आहे तोच तुम्हाला कस्टमरला विकायचा असतो.  त्यामुळे ही गोष्ट affiliate marketing सगळ्यात छान बनवते. आपल्याला एक रुपया पण खर्च करायची गरज नसते, आणि जागेची पण आवश्यकता नसते सगळ्या गोष्टी आपन इंटरनेटवरून हॅण्डल करू शकतो. This is also biggest advantage of affiliate marketing.


Affiliate marketing tips:

जास्त पसंद असलेला प्रोडक्ट निवडा ज्या प्रॉडक्टची लोकांमध्ये जास्त पोपुलारिटी आहे तो प्रॉडक्ट जर तुम्ही निवडला जर मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती कमिशन भेटेल.

* जास्त कमिशन असलेले प्रोडक्ट निवडा जर तुम्ही असे प्रोडक निवडले यांच्यामध्ये फॅशन प्रॉडक्ट, गेमिंग प्रॉडक्ट ,बुक प्रॉडक्ट आणि त्याच प्रमाणे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट यांचं वरती जास्त कमिशन भेटत असते आणि ह्या वस्तूंची demand मार्केटमध्ये जास्त असते. त्यामुळे सहाजिकच जर तुम्ही अशा प्रकारे  जास्त मार्जिन असलेला प्रोडक्ट निवडले तर तुम्हाला जास्त कमिशन भेटेल आणि जास्त फायदा होईल.

चांगल्या कंपनीसोबत affilate marketing मार्केटिंग तुम्हाला करावी लागेल कारण जर एखादी कंपनी रेपुटेशन चांगलं नसेल आणि कस्टमर ने एखादी वस्तू खरेदी केली आणि जर त्याला ती रिटन करायची असली तर तशी ऑप्शन्स अवेलेबल असायला हवेत म्हणून नेहमी चांगले रेपुटेशन असलेल्या कंपनीसोबत affiliate marketing मधे सहभागी होन नेहमी चांगलं.affiliate programs for bloggers:

जर तुम्ही एखदा ब्लॉग किंवा वेबसाइट चलावत आसाल, तर मि तर सांगेन की तुम्ही Amazon affiliate program एफिलिएट मार्केटिंग अमेज़न साठी तुम्ही रेगिस्टरिंग करावे. आणि माज्या मते तर  Amazon is best affiliate programs for bloggers
  

Affilate program कुठल्या ब्लॉग वर वापरू शकता?

1) affiliate programs for travel bloggers


2) affiliate marketing for food bloggers


3) affiliate marketing for travel bloggers


4) affiliate programs for beauty bloggers


सारांश: तर मित्रानो आपन जाणून घेतला affiliate marketing बददल . AF दिवस अन दिवस खुप लोकप्रिय  होत चलिए आहे, कारण तुम्हला तुम्हला बिना जास्त  पैसे ख़र्च करता Af मधे सामिल होता येते. आणि भविष्यात AF affilate marketing मोठ्या प्रमानात रोज़गाराची दरवाजे खुले होतील यात तिलमात्र शंका नाही, कारण आज च्या घडिल सगळा डिजिटल होत चाल ल आहे.

0 Comments